📅 ७ रात्र ८ दिवस
👥 १० ते ३० व्यक्ती
📅 ऑगस्ट ते फेब्रुवारी
👥 मुंबई/पुणे - मनाली- मुंबई/पुणे
दिवस - 1
सकाळी 9 वाजता गितांजली एक्स्प्रेस ने कोलकाता साठी प्रस्थान.
दिवस - 2
सर्वात मोठ्या प्रवासाने आपण
कोलकत्ता येथे पोहोचून मुक्काम.
दिवस - 3
आज आरामात उठून कोलकत्ता स्थळ दर्शन कालीमठ व्हिक्टोरिया पॅलेस ट्राम हावडा ब्रीज आदी बघून सायंकाळी लोकल मार्केट बघून रात्री भोजन व विश्रांती..
दिवस - 4
आज सकाळी कपील मुनी आश्रम सर्व तीर्थराज गंगासागर दर्शनास जाणार आहोत पोचल्यावर बोटी द्वारे कपिल मुनी मंदिर समुद्र गंगा भेट दर्शन गंगा सागर पूजन करून परत येऊन भोजन व विश्रांती..
दिवस - 5
कल्लकत्ता स्थानिक बाजारपेठेत खरेदीसाठी मोकळा वेळ दूपारी भोजनोत्तर
उपलब्ध रेल्वे ने
जगन्नाथ पुरी साठी प्रस्थान करणार आहोत
दिवस - 6
जगन्नाथ नगरी पुरी येथे पोहोचल्यावर स्नानादि आटोपून
भोजनोत्तर जगन्नाथ-बलराम- सूभद्रा यांचे दर्शन घेऊन हॉटेल वर येतांना वाटेत समूद्र किनाऱ्यावर फेरफटका मारून रात्री भोजनोत्तर विश्रांती.
दिवस - 7
सकाळी नाष्टा करून जग प्रसिद्ध चिल्का सरोवर पाहण्यासाठी प्रस्थान चिल्का सरोवर नौका नयन करून परत पूरी येथे हॉटेलवर येऊन भोजनोत्तर मुक्काम.
दिवस - 8
आज सर्व बाहेरील स्थळ दर्शन कोणार्क सक्षिगोपाल भुवनेश्वर आदी सर्व स्थळ दर्शन करून
उपलब्ध रेल्वे ने पूणे मूंबई साठी प्रस्थान.. रेल्वे प्रवासाने स्वगृहि रवाना पोहोचल्यावर
भारत सरकार टॅक्स 5%
घरापासून एअरपोर्ट पर्यंतचा खर्च
सोनमर्ग येथील घोडा खर्च
नुब्रा व्हॅली येथील (उंट सफारी) आणि बर्फातील खेळ
हॉटेलमधील टिप, लॉड्री, फोनबिल, व्यक्तिगत खानपान
पॅकेज व्यतिरीक्त गेस्ट कडून केला गेलेला खर्च
वरील सहलीं विषयी काही अधीक माहिती हवी असल्यास आमच्याशी प्रत्यक्ष संपर्क करावा. खाली ‘संपर्क करा’ या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही माझ्याशी व्हॉट्सॲप वर चर्चा करू शकता. याशिवाय आम्ही कस्टमाईज्ड सहली आयोजित करीत असतो. अधिक माहितीकरीता खाली दिलेल्या बटनाद्वारे संपर्क करावा.