सप्तरंगसोबत, चला निघूया
‘तीर्थाटनातून पर्यटन’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकारच्या सहली आयोजीत करीत आहोत. या अनुभवाच्या बळावर तीर्थस्थळांवर व पर्यटनस्थळांवर राहण्याची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था ठेवण्याकडे आमचा कल असतो. सोबतीला अनुभवी सहकारी असल्यामुळे पर्यटकांची वैय्यक्तिक काळजी घेत असतो. प्रत्येक सहलीत जास्त प्रवासी नेण्यापेक्षा आटोपशीर संख्या आम्ही ठेवत असतो त्यामुळे प्रत्येक सहल अविस्मरणीय होते.
🕗 13 N / 14 D
यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषीकेश व हरिद्वार सह
₹ . २५,००० पासून
🕗 14 N / 15 D
ॐकारेश्र्वर, भालोद, गरुडेश्र्वर, अमरकंटक, महेश्र्वर व नेमावर सह
₹ . २०,००० पासून
🕗 6 N / 7 D
पिठापूर, कुरवपूर, श्रीशैलम, गाणगापूर, अक्कलकोट व मंत्रालय सह
₹ . १४,००० पासून
🕗 11 N / 12 D
वैष्णोदेवी, अमरनाथ, काश्मीर, श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्गसह
₹ . ३४,००० पासून
🕗 2 N / 3 D
गरुडेश्र्वर, नारेश्र्वर, भालोद, कुबेर भंडारी, निलकंठधाम व स्टॅच्यू ओफ युनिटीसह
₹ . ४,५०० पासून
🕗 9 N / 10 D
दक्षिणभारत, कन्याकुमारी, रामेश्र्वरम्, मदुराई व त्रिवेंद्रमसह
₹ . २८,००० पासून
🕗 5 N / 6 D
गोकर्ण महाबळेश्र्यर, मुरुडेश्र्वर, एडगुंची श्रृंगेरी, उडूपी व धर्मस्थळसह
₹ . २०,५०० पासून
🕗 6 N / 7 D
शिमला, कुलु, मनाली, मनीकरण, रोहतांग, सोलंग व्हॅली व कुफ्रीसह
₹ . १८,००० पासून
🕗 9 N / 10 D
जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर, पुष्कर व श्रीनाथजीसह
₹ . २७,००० पासून
🕗 8 N / 9 D
गंगासागर, जगन्नाथ पुरी, कोनार्क, भुवनेश्र्वर व चिलका लेकसह
₹ . १६,००० पासून
🕗 11 N / 12 D
आसाम, सिक्किम, दार्जिलींग, कामाख्यादेवी व बाबा मंदिरसह
₹ . ३४,००० पासून
🕗 2 N / 3 D
ओझर, लेण्याद्री, रांजणगांव, सिद्धटेक, थेउर, मोरगांव, पाली व महाड
₹ . ४,५०० पासून
🕗 5 N / 6 D
सावरकर कोठडी, सेल्युलर जेल, हॅवलॉक, पोर्ट ब्लेअर व नील आईसलॅंडसह
₹ . ४५,००० पासून
🕗 7 N / 8 D
लेह सिटी, नुब्रा व्हॅली, डिस्ट्रीक्ट, पॅंगॉंग, अल्ची व खार्दुंगला
₹ . 59,000 पासून
🕗 5 N / 6 D
मथुरा, वृंदावन, गोकुळ बरसाना, ताजमहाल, आग्रा व लाल किल्ला
₹ . १४,५०० पासून
वरील सहलीं विषयी काही अधीक माहिती हवी असल्यास आमच्याशी प्रत्यक्ष संपर्क करावा. खाली ‘संपर्क करा’ या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही माझ्याशी व्हॉट्सॲप वर चर्चा करू शकता. याशिवाय आम्ही कस्टमाईज्ड सहली आयोजित करीत असतो. अधिक माहितीकरीता खाली दिलेल्या बटनाद्वारे संपर्क करावा.